"काय काय आठवशील तू"
काय काय अठवशील तू
नदीच पात्र की उतरता घाट ,
पक्षांच्या माळा की लवंचि साथ बघ प्रयत्न करुण ,
शक्य झाल तर सगळच आठव ह ,
विशिष्टा आपल्या भेटिंच जमा खर्च ,
त्या रात्रि माझ्या खांद्याची उशी करुण शांत निजलीस , आणि मी मात्र आकाशातील ताऱ्यांचा हिशोब लावत होतो , हिशोब लावता-लावता ,
ताऱ्या तुन ती चांदनी कशीकाय वदात आली कळलच नाही ,
पण अता तुला हे सगळ अठवेल की नाही कुणास ठाऊक ,
कदाचित आठवेल ही पण तुझ्या पापन्या ओलावतील की नाही कुणास ठाऊक......
============================================================

No comments:
Post a Comment